Home [मुख्य पान]|Previous Issues [मागील अंक] | Advertise [जाहिरात]  | Register of Mandals [मंडळ नोंदणी] |

Contact Us [संपर्क] | Sanman [सन्मान] | Services [सेवा सुविधा]

तुम्ही अनिवासी भारतीय किंवा अनिवासी महाराष्ट्रीयन आहात का? तुम्ही भारतात आल्यावर तुम्हाला विविध सेवांची, मदतीची गरज असते का? पांथस्थ तर्फे आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न नक्की करू. आमच्याशी संपर्क करा. पांथस्थाच्या सेवांसाठी तुम्ही seva@panthastha.com इथे इमेल करू शकता आणि (+91 9860678844) इथे व्हाट्सअँप मेसेज पाठवू शकता.

पांथस्थ सेवा सुविधा

अनिवासी भारतीय हा परदेशात जरी राहत असला तरी भारतात त्याचे आई वडील, मुले, कुटुंब, नातेवाईक असतात. घर असते, प्रॉपर्टी असते. मित्र असतात. भारताशी, महाराष्ट्राशी, आपल्या गावाशी त्याचे भावनिक नाते असते. त्यांना भेटायला हा एन आर आय मराठी वर्षातून एकदा तरी भारतात येण्याचा प्रयत्न करतो. सहकुटुंब येतो.  त्यावेळी तुम्हाला अनेक सेवांचीमदतीची गरज असते. परदेशात असतांना देखील भारतात तुम्हाला मदतीची गरज असते. पांथस्थ तर्फे खालील काही सेवामदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल.   

 १. मेंटरींगकॉउंसेलिंग - फक्त मेंटरींगकॉउंसेलिंग (समुपदेशन/ सल्ला मसलत) साठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. अगदी परदेशातूनही. Online. 

२. एअरपोर्ट पिक अप आणि ड्रॉप (मुंबईपुणे एअरपोर्ट) - यासाठी तुम्हाला आम्हाला किमान दोन दिवस अगोदर विनंती करावी लागेल.

३. प्रॉपर्टी मॅनेजमेन्ट - भारतात प्रॉपर्टी घेण्यासाठी शोध घेणे, investment due diligence करणे, रजिस्ट्रेशनकायदेशीर बाबींसाठी मदत करणे, तुम्ही भारतात घेतलेल्या प्रॉपर्टीची बिले भरणे, टॅक्स भरणे, भाडेकरू शोधणे, भाडेकरार करणे, मेंटेनन्स करणे अशा अनेक गोष्टींसाठी तुम्हाला आमची गरज लागू शकते.

४. पर्यटन - तुम्ही भारतात आल्यावर भारतातील विविध ठिकाणी तुम्हाला फिरायला आवडते. त्यासाठी चांगले हॉटेल शोधणे, बुकिंग करणे, फिरण्यासाठी गाडी बुक करणे, ऍग्रो टूरिसम म्हणजे कृषी पर्यटन करणे यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू.

५. मेडिकल आणि हेल्थ - तुम्ही भारतात आल्यावर तुमच्या आरोग्यासाठी, शारीरिक मानसिक उपचारांसाठी योग्य ठिकाण, डॉक्टर, हॉस्पिटल, क्लिनिक मिळणे खूप गरजेचे असते. या साठी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू.

६. सामाजिक प्रकल्पउपक्रम - तुम्हाला कुठल्या सामाजिक उपक्रमामध्ये अथवा प्रकल्पामध्ये सामील व्हायचे असेल, आर्थिक मदत करायची असेल तर आम्हाला संपर्क करा.

इतरही अनेक बाबींमध्ये तुम्हाला सल्ल्याची, मदतीची गरज लागते. शिक्षण, मुलांची लग्ने, पालकांची काळजी अशा अनेक. आमच्या सर्व्हिस पार्टनर च्या मदतीने आम्ही तुम्हाला यासाठीही मदत करण्याचा प्रयत्न करू.

पांथस्थाच्या सेवांसाठी तुम्ही seva@panthastha.com इथे इमेल करू शकता आणि +९१ ९८६०६७८८४४ इथे व्हाट्सअँप मेसेज पाठवू शकता.

सेवा शुल्क, नियमअटी लागू.  मेंटरींग फीस रुपये ५,००० एका सेशन साठी. कमाल ४० मिनिटांचे एक सेशन.

Business Mentoring Partner – Incubate Partners – www.in3bet.com